Home » photogallery » entertainment » AAI KUTHE KAY KARTE FAME APURVA GORE IN PINK DRESS NEW LOOK INSTAGRAM PHOTOS MARATHI ACTRESS MHRN

Apurva Gore: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री दिसते भलतीच क्युट, अपूर्वाचा चकाचक लुक पाहा!

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मधील इशा काही दिवसांपूर्वी बरीच दुःखात होती कारण होतं तिचं ब्रेकअप. पण खऱ्या आयुष्यात अपूर्वा गोरे (Apurva Gore) मात्र ही अभिनेत्री एका मोहक रूपात समोर आली आहे.

  • |