Home » photogallery » entertainment » AAI KUTHE KAY KARTE ARUNDHATI ASHUTOSH NEW SONG SOBTIS HALKE TRENDING ON YOUTUBE SOCIAL MEDIA MHGM

अरुंधती आशुतोषच्या रोमँटिक गाण्याचा You Tube वर कल्ला; 24 तासात गाठला मोठा पल्ला

स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘आई कुठे काय करते’ (aai kuthe kay karte) मालिकेत सध्या अरुंधतीचा (Arundhati) स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास सुरु आहे. अरुंधतीने आपलं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केलाय. मालिकेत अरुंधतीचं 'सोबतीस हलके' (Sobtis Halke) हे दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात अरुंधतीला आशुतोषचीही (Ashutosh) साथ मिळाली आहे. 'सुखाचे चांदणे' (Sukhache Chandane) या गाण्याला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला होता त्याचप्रमाणे आता सोबतीस हलके या नव्या गाण्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |