Aai Kuthe Kay Karte : लग्नाच्या बोलणीसाठी किती सुंदर नटली अरुंधती; पण शेवटी अनिरुद्धनं जे केलं...
आई कुठे काय करते मालिकेत अनघाच्या मुलीच्या बारश्याच्या वेळी अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाची बोलणी होती. अरुंधतीचा साडीतील सुंदर लुक या भागात पाहायला मिळाला.