अभिनेत्री अश्विनी महांगडे काही काळातच छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली आहे. तिचे पारंकरिक वेशातील फोटोही हीट ठरत आहेत. अश्विनीने पारंपरिक मराठमोळा लुक केला आहे. या लुकमध्ये ती अतिशयय सुंदर दिसत आहे. आई कुठे काय करते या मालिकेत तिने अनघा ही भूमिका साकारली होती. याआधी तिने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत काम केलं होतं. त्यातील तिची राणूअक्का ही भूमिका फारच हिट ठरली होती. अश्विनी अनेकदा पारंपरिक वेशात दिसून येते. अश्विनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अश्विनीने कमी काळातच मोठी फॅनफॉलोइंग निर्माण केली आहे. अश्विनीच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत.