बॉलिवूड मध्ये अगदी कमी काळात मोठं नाव कमावणारी अभिनेत्री क्रिती सेननने (Kriti Sanon) 'हिरोपंती' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. सात वर्षात क्रितीने बॉलिवूड मध्ये चांगला ठसा उमटवला आहे. तर आता क्रिती सात चित्रपट घेउन सज्ज आहे. पाहा क्रिती कोणत्या चित्रपटांची मेजवानी घेऊन येत आहे.