होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 40


मैंने प्यार किया या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्यानं बॉलिवूडमध्ये नुकतीच 31 वर्ष पूर्ण केली. या निमित्तानं त्यानं आपला बालपणीचा एक फोटो शेअर करत सर्वांचे आभार मानले. पाहूयात त्याचे कधीही न पाहिलेले असेच काही फोटो...
2/ 40


इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्डमध्ये सलमान खान आणि ऑस्ट्रेलियन पॉप ग्रुपच्या मेंबर Bardot Belinda Chapple आणि Sophie Monk यांच्यासोबत...
3/ 40


बॉलिवूडचे टॉप बॉक्स ऑफिस सुपरस्टार हृतिक रोशन, शाहरुख खान आणि ऐशर्या राय. मुंबई पोलिसांनी आयोजित केलेल्या दिवाळी सेलिब्रेशनला या सर्वांना हजेरी लावली होती.
6/ 40


सलमान खान त्याचे भाऊ सोहेल खान आणि अरबाज खान यांच्यासोबत फुटबॉल मॅच अगोदर पोझ देताना. हा त्याचा फोटो 2006 मधील आहे.
Loading...
ताज्या बातम्या
Loading...