[wzslider] हाऊसफुल 3 या सिनेमाचा ट्रेलर रविवारी रिलीज झालाय. अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाक्री, बोमन इराणी आणि लिसा हेडन हे या सिनेमातले मुख्य कलाकार आहेत. हाऊसफुल या सिनेमाचे पहिले दोन्ही भाग हिट झाले होते. त्यामुळे आता हा सिनेमाही हिट जाणार का याकडे लक्ष असेल. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv