लूडो - या सिनेमात राजकुमार राव, फातिमा सना शेख, अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी, आदित्य रॉय कपूर, सान्या मल्होत्रा आणि आशा नेगी हे कलाकार दिसणार आहेत. 'बर्फी'फेम अनुराग बासू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट एक अँथॉलॉजी कॉमेडी असणार आहे.