[wzslider] भाजपचे नेते आणि बॉलिवूडचे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे सुपूत्र कुश सिन्हा लग्नबेडीत अडकले. शाही लग्नसोहळ्याला खुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या शाही विवाह सोहळ्यानंतर ग्रँड असं रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शनला राजकीय नेत्यांपासून ते उद्योगपती आणि बॉलिवडूकरांनी हजेरी लावली होती...या गँड रिसेप्शनची ही क्षण चित्र.... ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत Follow @ibnlokmattv// <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?'http':'https';if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+'://platform.twitter.com/widgets.js';fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, 'script', 'twitter-wjs'); // ]]> +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++