...आणि सलमाननं दिल्या ईदच्या शुभेच्छा!
| June 17, 2018, 10:16 AM IST
1/ 6
सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटसमोर रसिकांना सलमाननं गॅलेरीत येऊन शुभेच्छा दिल्या.
2/ 6
सलमानसोबत अमृता अरोराची मुलंही होती.
3/ 6
सलमान पांढऱ्या पठाणी कुडत्यात, तर मुलं पिवळ्या पोशाखात दिसत होती.
4/ 6
सलमानचा रेस3 रिलीज झालाय, आणि कमाईही चांगली केलीय.
5/ 6
सलमानची एक झलक पाहायला खूप गर्दी उसळली होती, पण सलमाननं कोणाला निराश केलं नाही
News18 Lokmat