हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याआधीही एका जोडप्याने पिरॅमिडसमोर नग्न अवस्थेत फोटोशूट केलं होतं. त्यावेळीही देशभरात खळबळ उडाली होती.