Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 4


कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकला आयपीएलमध्ये विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. आयपीएलनंतर दिनेश सध्या पत्नी दीपिका पल्लीकलसोबत वेळ घालवत आहे.
2/ 4


दीपिका भारताची स्टार स्कॉश प्लेअर असून नुकताच तिनं दिनेश कार्तिकसोबत अंडर वॉटर रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
3/ 4


दीपिकाचा हा फोटो मालदीवला असून सध्या सुट्टी एन्जॉय करत आहेत. या फोटोवर दीपिकानं चांगल्यासाठी, वाईटसाठी, श्रीमंतांसाठी, गरीबांसाठी, आजारपणात आणि आरोग्यामध्ये आणि जमिनीवर व पाण्यात.., असे कॅप्शन दिले आहे.