PHOTOS : दहीहंडी उत्सावाला आयटम साँगचा तडका !
| September 3, 2018, 11:26 PM IST
1/ 12
गोविंदा रे गोपाळा...गोविंदा आला रे...म्हणत मुंबईत दिवसभर थरांचा थरथराट पाहण्यास मिळाला.
2/ 12
यासोबतच विविध ठिकाणी आयोजकांकडून सेलिब्रिटींना बोलवण्यात आलंय.
3/ 12
तर काही ठिकाणी मराठी, हिंदी गाण्यावर दमदार परफाॅर्मन्सही पाहण्यास मिळाले.
4/ 12
बोरीवलीमध्ये दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नृत्यागणांचा जलवा पाहण्यास मिळाला.
5/ 12
हिंदी आयटम साँगवर नृत्यांगनांनी एकच धुराळा उडवून दिला.
6/ 12
कुठे लैला ओ लैला गाण्यावर...
7/ 12
तर कुठे चोली के पिछे क्या है गाण्यावर...
8/ 12
एक करत अशा अनेक आयटम साँगवर नृत्यांगना थिरकल्या आणि गोविंदाही....
9/ 12
मग काय हे सगळं कायमचं कॅमेऱ्यात कैद करून घेण्याचा मोह कुणालाही आवरला नाही.
10/ 12
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची याच लावणीप्रमाणे नृत्यांगनांनी आपली कला सादर केली
11/ 12
एकेकाळी गोविंदाला प्रोत्साहन देण्यासाठी पाण्याचा मारा आणि टाळ्यांचा गडगडात पुरेसा होता
12/ 12
पण आता काळ जसा बदलला तसा स्वरूपही बदललं पाहण्यास मिळतंय.
News18 Lokmat