डीटीओच्या तक्रारीवरुन कारवाई करत जयपूर एसीबीच्या पथकाने अतिरिक्त एसपी भेरूलाल यांच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला. या छापाच्या अवघ्या एक तासापूर्वी एएसपी व्यासपीठावरुन लोकांना भ्रष्टाचार न करण्याचा सल्ला देत होते. ते सांगत होते की, जर कोणी लाच मागितली तर 1064 ला कॉल करा आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी सहकार्य करा.