हळूहळू डॉ. युआनजे फेंगपिंगला ब्लॅकमेल करू लागला, ज्यामुळे फेंगपिंग अडचणीत सापडली. अखेर ती संतप्त झाली आणि तिनं डॉक्टरचा बदला घेण्याचं ठरवलं. फेंगपिंगनं डॉक्टरला कायमचं संपवण्याचाच निर्णय घेतला. तिनं त्या डॉक्टरची हत्या केली. यानंतर तिनं त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि ते शिजवले. (फोटो सौजन्य - आज तक)