Change Language
होम » फ़ोटो गैलरी » क्राईम
1/ 5


गुरुग्राममध्ये एक खळबळजनक दुहेरी हत्याकांड समोर आलं आहे. एका व्यक्तीने आधी आपल्या बिझनेस पार्टनरची हत्या केली आणि नंतर पत्नीलाही गळा दाबून संपवलं. या हत्येचं कारण धक्कादायक आहे.
2/ 5


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरनेक सिंहने त्याचा मित्र आणि बिझनेस पार्टनर जसकरण सिंह याच्याकडून 40 लाखाचं कर्ज घेतलं होतं. पण हरनेक हे कर्ज फेडू शकत नव्हता. पण त्याचा मित्र पैशासाठी त्याच्याकडे तगादा लावत.
3/ 5


बिझनेस पार्टनर जसकरण सिंहला पैसे परत देता येत नसल्याने आरोपी हरनेकने आपल्या पत्नी आणि मित्राच्या साहाय्याने जसकरणची हत्या केली.
4/ 5


हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाचे 24 ते 25 टुकडे केले आणि ते प्लास्टिकच्या बॅगेत भरले. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचे हे तुकडे निर्जण ठिकाणी नेऊन टाकले.