सेक्स रॅकेटमधील (sex racket) दलालांच्या तावडीतून पोलिसांनी तरुणींची सुटका केली आहे.
|
1/ 5
हरयाणाच्या पंचकुला जिल्ह्यात पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पंचकुलातील सेक्टर 12 मध्ये हा धंदा सुरू होता. (फोटो - न्यूज 18)
2/ 5
4 परदेशी तरुणींची दलालांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. यापैकी तीन उजबेकिस्तान आणि एक तुर्कीतील आहे. (फोटो - न्यूज 18)
3/ 5
4 परदेशी तरुणींची दलालांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे.यापैकी तीन उजबेकिस्तान आणि एक तुर्कीतील आहे. (फोटो - न्यूज 18)
4/ 5
या चारही तरुणींच्या व्हिजाही मुदत संपलेली आहे. पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. (फोटो - न्यूज 18)
5/ 5
ज्यांनी या तरुणींना व्यवसाय करण्यास भाग पाडलं अशा चार दलालांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याचा सखोल तपास केला जातो आहे. याच्याशी संबंधित प्रत्येकावर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (फोटो - न्यूज 18)