देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई विमानतळावरून कोकन ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
2/ 7
डीआरआयच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. डिआरआयने मुंबई विमानतळावर मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.
3/ 7
जप्त करण्यात आलेल्या कोकन ड्रग्जची किंमत तब्बल 18 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
4/ 7
डीआरआयने दोन विदेशी महिलांकडून हे 18 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केलं आहे. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.
5/ 7
या महिला आदिस अबाबाहून मुंबई विमानतळावर दाखल झाल्या होत्या. त्यांच्याकडे कोकेनचा मोठा साठा होता.
6/ 7
महिलेने हे कोकेन लपवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली होती. त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पर्समध्ये आतून पोकळी निर्माण केली होती. या पोकळीमध्ये त्यांनी कोकेन लपवले होते.
7/ 7
डीआरआयने अखेर या महिलांना अटक केली असून, त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे कोकेनचा मोठा साठा आढळून आला आहे.