एकेकाळी संपूर्ण इंदौर शहराला हादरवून सोडणाऱ्या देवांशु हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे तृतीयपंथीय झोया. झोयाच्या ग्लॅमरस लाइफचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर देवांशु हत्या प्रकरणातील आरोपी झोयाचे काही ग्लॅमरस फोटो व्हायरल होत आहे. आधी हत्या प्रकरणात चर्चेत आलेली तृतीयपंथी झोया आता या फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
2/ 5
देवांशु हत्याकांड प्रकरणात झोया ही मुख्य आरोपी आहे. पोलिसांना तिच्यापर्यंत पोहचायला फार मेहनत लागली होती. या प्रकरणात एका तृतीयपंथीयाचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आणि प्रकरणाला वळण मिळालं. हाताच्या ठशांवरूनच पोलिसांनी झोयाला बेड्या ठोकल्या होत्या.
3/ 5
झोयावर हत्या आणि चोरी केल्याचे आरोप आहेत. परंतु आता तिच्या या फोटोंमुळं तिच्या ग्लॅमरस आयुष्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
4/ 5
ही घटना ज्यावेळी घडली त्यानेळी देवांशु आणि त्याचा मित्र सतीश नशेत होते. तेव्हा त्यांना लुटण्याच्या उद्देशानं झोया आणि तिच्या काही साथीदारांनी देवांशुचा खून केला.
5/ 5
झोयाचे उद्योगपतींशी चांगले संबंध आहेत, अशी चर्चा आहे. तिच्या चैनीच्या लाइफस्टाइलमागचं तेच रहस्य आहे, असं बोललं जात आहे. (फोटो- newstracklive.com)