पिंजऱ्यात कैद बारबाला आणि लोकल गाण्यांवर अश्लील नृत्य. ही घटना उत्तर प्रदेशातून आजमगढमध्ये पाहायला मिळाली. येथे कोरोनाच्या काळात मास्कशिवाय आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवड मोठी गर्दी करण्यात आली होती.
2/ 5
आजमगढ जिल्ह्यातील सिधारी ठाणे हद्दीत एका कार्यक्रमादरम्यान पिंजऱ्यात कैद बारबालांचा अश्लील डान्स सुरू होता. आतापर्यंत असे दृश्य चित्रपट वा क्लबमध्ये पाहिलं जातं होतं.
3/ 5
रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजेच्या तालात बारबालांचा डान्स सुरू होता. इतकच नाही तर एकीकडे बारबाला डान्स करीत होत्या तर दुसरीकडे लोक नोटा उडवून डान्स आणि इशारे करीत होते.
4/ 5
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या अश्लील डान्सदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडविण्यात आला. डान्स पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी जमा झाली होती. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
5/ 5
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 वाजल्यानंतर डीजे आणि मोठ्याने आवाज करणे, लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे.