रामपूर, 28 नोव्हेंबर : प्रेमाचा शेवट किती वेगळा असू शकतो याची अंगावर शहारे आणणारी घटना रायपूरमध्ये घडली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीची हत्या केली तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने मृतदेहाचे ३ तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी पुरल्याची घटना उजेडात आली. या प्रकरणी प्रियकरासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार आहे.