बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका तरूणाचे तृतीयपंथी तरूणीसोबत प्रेम होते. मुझफ्फरपूरमध्ये राहणारी नंदनी ही एका स्टेज शोमध्ये काम करते. यादरम्यान तिच्यासोबत काम करणारा एक तरुण तिच्यावर प्रेम करू लागतो. यानंत ते लग्नाचा विचार करत त्यांनी लग्नही केले. परंतु 6 महिन्यानंतर तो मुलगा तिच्यासोबत वाईट पद्धतीने वागत असल्याची माहिती समोर आली आहे.