Home » photogallery » coronavirus-latest-news » UNLOCK 5 CINEMA HALLS MULTIPLEXES TO OPEN FROM TODAY KNOW ALL THE RULES TO BE FOLLOWED MHPG

Unlock-5: तब्बल 7 महिन्यांनंतर आजपासून खुले होणार सिनेमा हॉल, तिकिट काढण्यापूर्वी जाणून घ्या नियम

देशातील 10 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशातील मल्टिप्लेक्स आजपासून उघडत आहेत. गुरुवारपासून चित्रपट 487 स्क्रीनवर दिसू लागतील.

  • |