Home » photogallery » coronavirus-latest-news » THIRD PHASE OF CORONA VACCINATION ACROSS THE COUNTRY STARTS FROM TOMORROW RM

Corona Vaccination: उद्यापासून देशभरात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात; येथे मिळेल लस

उद्यापासून देशात लसीकरणाच्या (corona vaccination) तिसऱ्या टप्प्याल सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. सोबतच 45 वर्षांवरील पण गंभीर आजार असणाऱ्या लोकांचंही या टप्प्यात लसीकरण दिलं जाणार आहे.

  • |