Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या » फोटोगॅलरी » कोरोना वायरस » Corona संदर्भातली Good News: देशाची ‘R VALUE’ घसरली; मुंबई, दिल्ली, चेन्नईत मात्र चिंता कायम

Corona संदर्भातली Good News: देशाची ‘R VALUE’ घसरली; मुंबई, दिल्ली, चेन्नईत मात्र चिंता कायम

कोरोनाचा फैलावाचा वेग दर्शवणारी R-Value गेल्या काही (R-Value in India decreases) आठवड्यांत कमी झाल्याचं दिसून आलं आहे. ऑगस्ट महिन्यात 1.17 असणारा हा आकडा सप्टेंबरच्या मध्यावर 0.92 एवढा नोंदवला गेला आहे. कोरोनाच्या फैलावाचा वेग कमी झाल्याचं हे लक्षण मानलं जात आहे.