कोरोनाचा संसर्ग होऊ नये किंवा झाल्यानंतरही अनेक घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार आपण करतो. जसं की हळदीचं पाणी, गुळण्या इत्यादी आता कडुनिंबापासून कोरोनाचा संसर्ग रोखला जाणार का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यासाठी 28 दिवस ही चाचणी पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.