मराठी बातम्या » फोटोगॅलरी » कोरोना वायरस » लस घेणाऱ्यांना मोफत तेल आणि अनेक गिफ्ट्स, या ठिकाणी मिळतेय ऑफर; पाहा PHOTOs

लस घेणाऱ्यांना मोफत तेल आणि अनेक गिफ्ट्स, या ठिकाणी मिळतेय ऑफर; पाहा PHOTOs

भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी पूर्ण देशाचं लसीकरण (efforts to increase vaccination) व्हावं, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावं, यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जात आहेत.