Home » photogallery » coronavirus-latest-news » DR REDDYS LABORATORIES LAUNCHES GENRIC VERSION OF FAVIPIRAVIR TABLET MHPG

भारतात लॉंच झालं सर्वात स्वस्त Favipiravir औषध, जाणून घ्या एका टॅबलेटची किती आहे किंमत

फेव्हिपिराव्हिरचे जेनेरिक व्हर्जन Avigan भारतात लॉंच करण्यात आले आहे. या कंपनीने Favipiravir च्या उत्पादनासाठी FUJIFILM Toyama Chemical सोबत करार केला आहे.

  • |