कोरोनावर जगभर संशोधन सुरू आहे. त्यात प्रगतीही होत आहे. काह महिन्यांमध्ये लस येऊ शकते. मात्र लस आल्यावर ती जगभर पोहोचणार कशी असा सगळ्याच देशांसमोर प्रश्न आहे.