Change Language
होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 4


जगात अद्यापही कोरोनाचा (Coronavirus) कहर सुरूच आहे. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. सध्या जगात कोरोना लशीची (Corona Vaccine) मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान अमेरिकेतून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेच्या शरीरात तब्बल 105 दिवस कोरोनाचे विषाणू होते.
2/ 4


पीटीआयने दिलेल्या एका बातमीनुसार सेल नावाच्या एका संशोधनात सांगितले की, रोग प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या एका ब्लड कँसर पीडित अमेरिकन महिलेच्या शरीरात 105 दिवस कोरोना व्हायरस होता. आश्चर्य म्हणजे त्या महिलेला कोणतेही लक्षणं दिसत नव्हते.
3/ 4


अमेरिकेतील या 71 वर्षीय महिलेच्या शरीरात 70 दिवस सातत्याने व्हायरस रिलीज होत होता. मात्र सर्वसाधारणपणे याचा वेळ 8 ते 15 दिवस मानला जातो. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, लोक सक्रियपणे संंक्रमित राहू शकतात.