देशात कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी सर्व राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात केस दाखल करणे आणि दंड करण्यात आला आहे. तर दुसरीकडे तेलंगानामधील पेडापल्ली जिल्ह्यात लोकांना आयसोलेशन सेंटर पाठविण्यात आलं आहे. राज्यात 30 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.