Home » photogallery » career » VARUN BARANWAL SUCCESS STORY WHO GOT AIR 32 IN 2013 UPSC EXAM OD

Success Story: पंक्चर काढणारा मुलगा बनला IAS, प्रत्येकाला प्रेरणा देणारा प्रवास

लहापणी पंक्चर नीट करणारे वरुण आज IAS ऑफिसर आहेत. त्यांनी 2013 च्या UPSC परीक्षेत 32 वा क्रमांक मिळवला होता. घरच्या गरिबीवर मात करत वरुण यांचा IAS होण्याचा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.

  • |