Home » photogallery » auto-and-tech » XIAOMI NINEBOT C30 AN ELECTRIC SCOOTER THATS CHEAPER MHSS

मोबाईल फोनपेक्षाही स्वस्त Xiaomi ची स्कूटर, किती असेल किंमत?

भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicles) उत्पादनावर जास्त भर दिला जात आहे. अशाच चीनची लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादन कंपनी शाओमीने Xiaomi Ninebot C30 ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची किंमतही 3599 चीनी युआन अर्थात भारतीय चलनात 38000 रुपये इतकी किंमत आहे.

  • |