Home » photogallery » auto-and-tech » THIS IS THE FASTEST CAR IN THE WORLD SSC TUATARA TOP SPEED 508 KMPH MHSS

नुसता धुरळा! ही जगातली सर्वात वेगवान कार, टॉप स्पीड 508 Kmph

SSC Tuatara या सुपरकारने नवा रेकॉर्ड करत इतिहास रचला आहे. SSC Tuatara ने तब्बल 532.93 किमी प्रतितास वेग गाठून जगातली सर्वात सुपरफास्ट कार असल्याचा मान मिळवला आहे.

  • |