आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. आता दसरा आणि दिवाळी सण आला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक जण काही ना काही खरेदी करत असतो. जर तुमची फॅमिली मोठी असेल किंवा तुमच्याकडे अधिकापासून छोटी कार असेल आणि तुम्हाला मोठी कार घ्यायची असेल तर हा काळ अत्यंत चांगला आहे. सप्टेंबर महिन्यात देशभरात या 10 एमपीवीची सर्वात जास्त विक्री झाली आहे. त्यावरून फॅमिली कार खरेदी करण्याकडचा कल दिसून येत आहे.