Home » photogallery » auto-and-tech » OLA UBER DRIVERS CANCEL RIDE AND IN ANY TROUBLE YOU CAN COMPLAIN HERE MHKB

Ola-Uber ड्रायव्हर्सने राइड कॅन्सल केली? इथे करता येईल तक्रार

देशातील मोठं-मोठ्या शहरांसह आता लहान शहरांतही ओला-उबरने आपली पकड मजबूत केली आहे. अनेक छोट्या शहरांतही ओला आणि उबेरची सुविधा आहे. परंतु Ola आणि Uber ड्रायव्हर्सकडून अनेकदा राईड कॅन्सल (Ride Cancel) करण्याची प्रकरणंही समोर आली आहेत. जर तुम्हालाही अशी समस्या आली असल्यास, याबाबत तक्रार करू शकता.

  • |