Home » photogallery » auto-and-tech » NOW THIS INDIAN CAR WILL ROCK IN SOUTH AFRICA SEE DESIGN LOOK AND FEATURES MHSA

आता दक्षिणेत आफ्रिकेत राडा करणार ‘ही’ भारतीय कार; डिझाइन, लूक अन् फीचर्स सारंच झक्कास

अलीकडच्या काळात भारतीय कार निर्माता कंपन्यांनी अनेक दमदार वाहनं बाजारात लाँच केली आहेत. यामध्ये Mahindra & Mahindra, टाटा मोटर्सचा समावेश आहे. महिंद्राची XUV700 SUV भारतात प्रचंड यश मिळवत आहे. आता कंपनीची फ्लॅगशिप एसयूव्ही आता दक्षिण आफ्रिकेत दहशत निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील महिंद्रा XUV700 ची किंमत 479,999 लाख दक्षिण आफ्रिकन रँड (रु. 22.48 लाख अंदाजे) पासून सुरू होते आणि 559,999 रँड (26.45 लाख रुपये अंदाजे) पर्यंत जाते.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India