Home » photogallery » auto-and-tech » NEW HERO XTREME 160R VS CB HORNET 160R TVS APACHE RTR 160 FEATURE AND PRICE MHSS

TVS Apache ला टक्कर देण्यासाठी आली हिरोची XTreme 160R, काय आहे नवे बदल?

हिरो मोटरने आपली लोकप्रिय असलेली नवी XTreme 160R आधीच लाँच केली होती. पण किंमत किती असणार हे गुलदस्त्यात ठेवलं होतं. त्यानंतर लॉकडाउन सुरू झाला आणि या दमदार बाइकवर पुन्हा एकदा पडदा पडला. पण, आता हिरोने या बाइकची किंमत जाहीर केली असून विक्री सुरू केली आहे.

  • |