Home » photogallery » auto-and-tech » JEEP WAGONEER RETURNS LAUNCHES AFTER 29 YEARS SEE THESE PHOTOS MHSS

परत येतेय Jeep Wagoneer, तब्बल 29 वर्षांनंतर होणार लाँच, पाहा हे PHOTOS

अमेरिकेची आंतरराष्ट्रीय कार निर्माता कंपनी jeep आपली लोकप्रिय Wagoneer ही दमदार एसयुव्ही पुन्हा एकदा बाजारात घेऊन येत आहे. Jeep Wagoneer भारतात तब्बल 29 वर्षांनंतर बाजारात परतत आहे.

  • |