Home » photogallery » auto-and-tech » ELECTRIC VEHICLE HOW TO TAKE CARE OF EV BATTERY CHECK CHARGING AND IMPORTANT TIPS HERE MH PR

Electric Vehicle वापरत असाल तर स्वप्नात देखील या गोष्टी विसरू नका! नाहीतर होईल पश्चाताप

Electric Vehicle: गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. जर तुमच्याकडे देखील इलेक्ट्रिक वाहन असेल तर तुम्ही त्याच्या देखभालीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. Hero Electric ने ई-स्कूटर्स किंवा बाईक आणि इतर इलेक्ट्रिक वाहनांसाठी काही खास सल्ले दिले आहेत, ज्याचे तुम्ही पालन केल्यास तुम्हाला कधीही समस्या येणार नाही. यामुळे तुमच्या कारची बॅटरी (how to take care of ev battery) तुम्हाला दीर्घकाळ साथ देईल.

  • |