Home » photogallery » auto-and-tech » ELECTRIC CARS IN INDIA 2020 COST ONLY RS 1 15 PER KM MAHINDRA EVERITO TATA NEXON EV MG ZS EV AND HYUNDAI KONA MHSS

जेवणाच्या खर्चात करू शकता मुंबई-पुणे प्रवास, खर्च फक्त 1.15 रुपये प्रति किमी!

दररोज वाढत चाललेले पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहता आता इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. मागील पाच महिन्यात देशभरात तब्बल 1874 इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झाली आहे.

  • |