पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असताना कमी इंधन पिणाऱ्या सध्याच्या कारच्या शोधात आहात? या आहेत Best mileage cars
सध्याच्या काळात पेट्रोल-डिझेल चे भाव काही परवडेनासे झालेत. अशा वेळी कार घेताना ती किफायतशीर हवी. सध्याच्या मार्केटमधल्या Best Mileage Cars पाहा कुठल्या..
देशभरात सर्वच ठिकाणी पेट्रोल डिझेलचे भाव अगदी गगनाला भिडले आहेत.मुंबईत काही महिन्यांपूर्वी 80 च्या घरात असणारी पेट्रोलची किंमत 111 रुपये प्रति लिटर झाली आहे.
2/ 7
अशा वेळी नवी कार घेताना ती किती अॅव्हरेज देते याचा विचार करायलाच हवा. पेट्रोल डिझेलसाठी पुरेपूर मायलेज देणाऱ्या कारचा आपण विचार करत असाल तर या आहेत बेस्ट मायलेज (ARAI) कार ..
3/ 7
स्मॉल हॅचबॅक मॉडेलमध्ये Hyundai Grand i10 Nios या कारच्या डिझेल व्हेरिअंटचं मायलेज 25.49 kmpl आहे. तर मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) कारचं मायलेज 23.76 kmpl इतकं आहे.
4/ 7
प्रीमियम हॅचबॅक मॉडेल असणाऱ्या या Hyundai i20 च्या मॅन्युअल ट्रान्समिशन कार मॉडेलमध्ये डिझेल इंजिनसह i20 25.2 kmpl चे मायलेज देते. तर Maruti Suzuki Baleno पेट्रोल व्हेरिअंट 23.87 kmpl चे मायलेज देते.
कॉम्पॅक्ट सेडान प्रकारात Hyundai Aura हुंडई ऑरा कारच्या ट्रान्समिशनमध्ये डिझेल मॉडेलचे मायलेज 25.4 किमी / लीटर आहे तर, याच कारच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमधील पेट्रोलमध्ये प्रतिलिटर 21 kmpl मायलेज मिळेल.
7/ 7
suv च्या कॅटेगरीत नवीन लोकप्रिय झालेली Kia Sonet मॅन्युअल ट्रान्समिशनच्या बाबतीत डिझेलमध्ये 24.1 kmpl चे मायलेज मिळेल, तर (renault kiger ) रेनॉ काईगर मध्ये सुद्धा पेट्रोलच्या बचत होण्याची शक्यता आहे.