Home » photogallery » auto-and-tech » 2021 HONDA CB650R BIKE LAUNCHED IN INDIA CHECKOUT LOOKS SPECIFICATION AND PRICE

Honda CB650R बाइक झाली भारतात लाँच, 650 CC हायएंड बाइकची फीचर्स आणि किंमत किती; पाहा PHOTOS

आतापर्यंत बाजारात 100 ते 125 सीसी पर्यंतच्या बाईकची मागणी होती पण आता तरुणाई 350 ते 500 सीसीपर्यंतच्या बाइकला पसंती देत ​​आहेत. अशा परिस्थितीत होंडाने 2021 CB650R बाईक लाँच केली आहे. पाहा या बाइकची वैशिष्ट्ये आणि डिझाइन

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |