Home » photogallery » astrology » WHICH ZODIAC SIGN WILL BENEFIT FROM SATURN TRANSFORMATION SHANI RASHI PARIVARTAN RP

Shani Rashi Parivartan 2022: भाग्य चमकण्यासाठी उरलेत काही तास; 6 महिने या राशीच्या लोकांवर शनीची कृपा

Shani Rashi Parivartan 2022: आज सकाळी 10.28 वाजता ग्रहांचे अधिपती शनिदेव राशी बदलणार आहेत. कुंभ राशीतून शनी मकर राशीत प्रवेश करेल. सध्या शनि त्याच्या मूळ त्रिकोण कुंभ राशीत वक्री अवस्थेत विराजमान आहे. आता पुढील सहा महिने शनि मकर राशीत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे पुढील सहा महिने शनिची तीन राशींवर खूप कृपा राहील. जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

  • |