वास्तूशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर कुंकवाचं स्वस्तिक काढल्याने निगेटिव्ह एनर्जी घरात येत नाही आणि घरात सुखसंपत्ती नांदत राहते. शिवाय मेन गेटवर शंख, कौड्या, शिंपले लाल कापडात बांधून लटकवावेत. घर तयार करताना दरवाज्यावर स्वस्तिक तयार करून घेऊ शकता.