वृषभ (Taurus) : पैशांशी संबंधित व्यवहार शहाणपणाने करा. अन्यथा मोठा तोटा होण्याची शक्यता आहे. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी असलेले नातेसंबंध खराब होतील. खर्च वाढत असल्याने चिंता वाटेल. आरोग्याच्या बाबतीत बेदरकारपणा करू नका. कोणाशीही वाद टाळा. वैवाहिक जीवनातले संबंध मधुर असतील. उपाय : गरिबांना अन्नदान करा.
तूळ (Libra) : बऱ्याच काळापासून काही मानसिक चिंता सतावत असतील, त्या नाहीशा होतील. तुम्ही पूर्ण उत्साहाने काम कराल. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय शहाणपणाने घ्या. तरच नफा मिळणं शक्य आहे. अन्यथा तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो. तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळू शकतो. उपाय : गरिब व्यक्तीला अन्नदान करा.