मिथुन (Gemini) : सोयीसुविधांवरचे खर्च वाढतील. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कर्जही घ्यावं लागू शकतं. अनोळखी व्यक्तींना भेटाल. अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून काही लाभ होतील. लव्ह रिलेशनशिप्सकडे खास लक्ष द्यावं लागेल. उपाय : गायीला चपाती खाऊ घाला.