कन्या (Virgo) आजचा दिवस सखोल आणि अर्थपूर्ण संवादांसाठी उत्तम आहे. त्याचा चांगला उपयोग होण्यासाठी तुम्हालाही त्यात तितक्याच चांगल्या प्रकारे सहभाग घ्यावा लागेल. स्वतःला व्यवस्थित, शिस्तबद्ध राखण्याचे फायदे लवकरच तुम्हाला पाहायला मिळतील. नवं आणि प्रभावी रूटीन लवकरच दृष्टिपथात येईल. LUCKY SIGN - A yellow candle
वृश्चिक (Scorpio) तुमच्याविषयीची बातमी बरीच पसरली आणि तुम्ही ज्या व्यक्तीला कधीही भेटलेला नाहीत, अशी व्यक्ती तुम्हाला भेटण्यासाठी प्रयत्न करील. ज्या व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यासाठी काही वेळ काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही टूल्स आणि स्पेअर पार्ट्सच्या बिझनेसमध्ये असलात, तर तुम्हाला कदाचित मनुष्यबळाची चिंता भेडसावेल. LUCKY SIGN - Tourmaline