सिंह (Leo) : बिझनेसमध्ये काही नवीन योजनांवर काम सुरू कराल. जोडीदाराकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी चांगला दिवस. आज जे काम हाती घ्याल ते तडीस न्याल. महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठीभेटी होतील. शुभ रंग : Blue शुभ अंक : 2 उपाय : संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
कन्या (Virgo) : शैक्षणिक क्षेत्रात भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळेल. आरोग्य चांगले राहील, आत्मविश्वास भरपूर वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांवर आणि सहकाऱ्यांवर चांगली छाप पाडाल. तुमच्या कामाच्या माध्यमातून त्यांचे लक्ष वेधून घ्याल. शुभ रंग : White शुभ अंक : 10 उपाय : लाल रंगाच्या गायीला गूळ खाऊ घाला.