सिंह (Leo) : व्यावसायिकांची कार्यक्षमता वाढेल, नवीन ऑर्डर मिळू शकतात. उद्यापर्यंत कोणतेही काम पुढं ढकलू नका. सकारात्मक कामगिरी कायम ठेवाल. ऑफिसमध्ये वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. व्यावसायिकांनी कामाच्या अनुषंगानं केलेल्या योजना यशस्वी होतील. व्यावसायिक विषयात रस वाढेल. उपाय : दर सोमवारी शनि मंदिरात दर्शनासाठी जा.